झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमला भेटण्यासाठी चिन्या नलूच्या नाकावर टिच्चून स्वीटूला पळवून आणतो. स्वीटू ओमला लंडनला जाण्यापासून थांबवू शकेल का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale